Favarni Yantra | Lokmat Agro अनेकदा पीक फवारणी शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. मजूर, यांत्रिकी खर्च, वेळही आधी लागतो. मात्र यावर उपाय म्हणून एका प्रयोगशील शेतकऱ्याने फवारणीसाठी भन्नाट जुगाड बनवले आहे.
#sprayerpump #LokmatAgro #agriculture #farming #maharashtranes #marathinews